श्रावणामध्ये लोक भगवान शिव शंकराची पूजा करतात. आज श्रावणी सोमवारनिमित्त तुम्ही आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला भगवान शंकराचे सुंदर स्टेटस शकता.
सुंदरानना, सुंदरानना हर शिव शिव हर सुंदरानना..!
हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा...
जय हो जय हो शंकरा, भोलेनाथ शंकरा, आदि देव शंकरा, हे शिवाय शंकरा..!
नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभू, हे शिवाय शंकरा..!
शंभो, शंभो महादेवा, महादेवा देवा देवाधिदेवा, जटाधरा, ऋषिकेश्वरा, त्रिलोचना, ओम शंकरा