आजपासून राज्यात बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे.तुम्ही त्यांना खास व्हॉट्सअप स्टेटस आणि मॅसेजच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता.
ही परीक्षा तुला अत्यंत सोपी जावो आणि तुला उत्तम गुणप्राप्ती होवो या शुभेच्छा
तू तुझं नशीब स्वतःच्या हाताने घडविण्यासाठी जात आहेस हेच लक्षात ठेव. परीक्षेत यशस्वी होशील अशीच इच्छा!
आपली गुणवत्ता दर्शविण्यासाठीच परीक्षा असते आणि यामध्ये तुम्ही नक्की उत्तीर्ण व्हाल.
आपली गुणवत्ता दर्शविण्यासाठीच परीक्षा असते आणि यामध्ये तुम्ही नक्की उत्तीर्ण व्हाल.
तुझ्या या महत्त्वाच्या परीक्षेसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा!