स्वतःवर नियंत्रण ठेवणं हे प्रगल्भ व्यक्तीचं लक्षण आहे.
बोलायला शिका नाहीतर आयुष्यभर ऐकावं लागेल.
जेवढं काम केलं आहे तेवढंच टेन्शन घ्या, इतकं नको की तुमचं आयुष्यच संपून जाईल.
माणूस हे एक दुकान आहे आणि जीभ त्याचं कुलूप आहे. कुलूप उघडले की लक्षात येतं की, ते दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं..!
जगात माणूस हा असा एकमेव प्राणी आहे, ज्याचं विष त्याच्या शब्दात आहे.