NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Besan For Skin : चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी बेसनपीठ लावताय? आत्ताच थांबा, अन्यथा त्वचेचे होईल भयंकर नुकसान

Besan For Skin : चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी बेसनपीठ लावताय? आत्ताच थांबा, अन्यथा त्वचेचे होईल भयंकर नुकसान

अनेकदा चेहेऱ्यावर तेज यावे आणि काळवंडलेली त्वचा पुन्हा दुरुस्त व्हावी यासाठी अनेक स्त्री पुरुष बेसन पिठाचा वापर करतात. अनेकदा बेसन पिठात विविध गोष्टी मिक्स करून चेहऱ्यावर त्याचा फेसपॅक लावला जातो. परंतु त्वचेसाठी बेसनपीठाचा अतिवापर केल्यास त्याचे त्वचेवर भयंकर परिणाम होऊ शकतात. तेव्हा चेहऱ्याला बेसन पीठ लावल्याने त्वचेला काय दुष्परिणाम होतात हे जाणून घेऊयात.

15

तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेची ऍलर्जी असल्यास त्वचेवर बेसन पीठ लावणे टाळा. अन्यथा वेळेवर बेसनपीठ लावणे टाळले नाही तर त्वचेवर भयंकर परिणाम होऊ शकतात.

25

सेंसिटिव्ह त्वचेवर जर बेसन पीठ लावले तर त्वचेवर पिंपल्स येण्याचं प्रमाण वाढू शकत. सेंसिटिव्ह त्वचेवर बेसनपीठ लावल्यास त्वचेला जळजळ होते आणि लाल चट्टे उठू लागतात.

35

बेसन त्वचेवरील ओलावा शोषून घेतो. ज्यामुळे तुमची त्वचा सोलवटू शकते. तेव्हा अधिकतर ड्रायस्किन असलेल्या लोकांनी त्वचेवर बेसनपीठ लावणे टाळावे.

45

दररोज चेहऱ्यावर बेसनाचा पॅक लावल्यास त्वचेची पीएच पातळीचं संतुलन बिघडू शकते.

55

बेसनात आल्म असल्याने बेसन चेहऱ्यावर अथवा त्वचेवर लावल्यास जळजळ होते.

  • FIRST PUBLISHED :