NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Asias Biggest Pub: सर्वात मोठा आणि आलिशान पब , पाहा इनसाइड PHOTO

Asias Biggest Pub: सर्वात मोठा आणि आलिशान पब , पाहा इनसाइड PHOTO

Asias Biggest Pub: सर्वात मोठा आणि आलिशान पब , फोटो पाहून तुम्हालाही जाण्याची होईल इच्छा

16

बरेच लोक पब, बार, क्लब आणि लाउंज इत्यादींमध्ये गेले असतील. पण तुम्हाला माहीत आहे का आशियातील सर्वात मोठा पब कुठे आहे आणि तो कोणता आहे?

26

अनेकांना पार्टी करायला आवडते. पार्टी म्हणजे क्लब, बार, पब आणि लाउंजचा विचार मनात येतो. आशियातील सर्वात मोठा पब आता ग्राहकांसाछी सुरू झाला आहे. या पबचे इनसाइड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

36

आशियातील सर्वात मोठा पब बंगलोरमध्ये आहे, त्याचे नाव ओया आहे. Oia शहराच्या नाइटलाइफसाठी ओळखले जाते. या पबमध्ये तुम्हाला ड्रिंक्समध्येही वैविध्य अनुभवायला मिळणार आहे.

46

पबमध्ये घरासारखे वातावरण मिळते. यातील काही पब अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहेत की वातावरण थोडे वेगळे आहे. तुम्ही पबमध्येही डान्स करू शकता. याशिवाय इतर अॅक्टिव्हिटी तुम्ही इथे करू शकता.

56

खाणं आणि डान्स या व्यतिरिक्तही इथे अनेक मनोरंजन पर्याय आहेत. त्यामुळे तुमची पार्टी अधिक अविस्मरणीय होते. हे पब बंगळुरू इथे आहे. हे फोटो पाहिल्यानंतर तुमचीही इथे जाण्याची इच्छा होईल.

66

Asias biggest pub, Asias biggest pub oia, oia restaurants bangalore, oia photos, oia bangalore entry fee, oia owner

  • FIRST PUBLISHED :