NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी करा हे 5 नैसर्गिक उपाय

हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी करा हे 5 नैसर्गिक उपाय

natural remedies - हिवाळा सुरू झाला आहे, त्यामुळे खोकला, सर्दीसारखे आजार सर्वांच्याच त्रासाचे कारण बनले आहेत. हिवाळ्यात खोकला होणं ही सामान्य समस्या असली तरी खोकल्यामुळे एखाद्याला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा खोकल्यामुळे रात्रभर जागून राहावे लागते आणि घसा सतत दुखत असतो, या बदलत्या ऋतूत जर तुम्हालाही खोकल्याचा त्रास होत असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही नैसर्गिक उपाय घेऊन आलो आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही सहज खोकल्यापासून आराम मिळवू शकता.

15

मध खा - WebMD च्या माहितीनुसार, मधामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. हिवाळ्यात खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी दिवसातून दोन ते तीन चमचे मधाचे सेवन केल्याने घशातील श्लेष्मा आणि जंतू नष्ट होतात आणि खोकल्यापासून लवकर आराम मिळतो.

25

गरम वाफ घ्या - हिवाळ्यात खोकला झाल्यास, गरम वाफ घेतल्याने घशातील खवखव दूर होते आणि श्वासोच्छवासाची नळी नॉर्मल आणि मॉइश्चराइज राहते. जास्त खोकला असल्यास पुदीना किंवा एसेंशियल तेल देखील गरम पाण्यात घालू शकता.

35

मीठ आणि कोमट पाण्याचे गुळण्या - बहुतेक लोक घसा खवखवण्यासाठी मीठ आणि कोमट पाण्याचे गुळण्या करण्याचा सल्ला देतात, परंतु तुम्हाला माहीत आहे का की कोमट पाण्याने गुळण्या करणे देखील खोकल्यामध्ये खूप फायदेशीर आहे. गरम पाण्याने गुळण्या केल्यानं खोकल्यापासून लवकर आराम मिळतो आणि घसा खवखव कमी होते.

45

आलं खा - आयुर्वेदानुसार आले खोकल्यावर रामबाण उपाय म्हणून काम करते. खोकल्यामध्ये कच्चे आले चघळल्याने किंवा मध आणि चहासोबत सेवन केल्यास खोकल्यामध्ये आराम मिळतो.

55

पुरेशा प्रमाणात पाणी प्या - खोकला झाल्यास पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे, असे केल्याने घशाला खूप आराम मिळतो आणि घशासोबतच शरीरही हायड्रेट राहते. गरम पाणी प्यायल्याने घशातील श्लेष्मा कमी होतो आणि खोकल्यापासून आराम मिळतो.

  • FIRST PUBLISHED :