NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / झोप पूर्ण होऊनही सतत थकवा जाणवतो, ही आहेत त्याची 10 कारणं

झोप पूर्ण होऊनही सतत थकवा जाणवतो, ही आहेत त्याची 10 कारणं

असेही काहीजण असताना ज्यांना जास्त थकल्यामुळे झोप येत नाही. तसेच ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त झोपल्यावरही काहींना थकवा जाणवतो.

  • -MIN READ

    Last Updated: October 25, 2019, 20:25 IST
112

दिवसभर काम करुन, रात्री वेळेवर झोपायला कोणाला आवडणार नाही? दिवसभराच्या कामाच्या त्राणामुळे आपल्या सर्वांनाच झोप येते. शरीरही पूर्ण थकलेलं असतं. त्यामुळे अंथरूणावर पडल्या पडल्या अनेकजण झोपी जातात.

212

असेही काहीजण असताना ज्यांना जास्त थकल्यामुळे झोप येत नाही. तसेच ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त झोपल्यावरही काहींना थकवा जाणवतो. डोकं दुखायला लागतं. आज आम्ही तुम्हाला संपूर्ण झोप झाल्यानंतरही थकवा का जाणवतो त्याबद्दल सांगणार आहोत.

312

खराब मॅट्रेस- अयोग्य अंथरूणामुळे शरीराचा थकवा कमी होत नाही उटल वाढतो.

412

खोलीचं तापमान योग्य नसणं- अनेकदा थकल्यामुळे आपण पटकन झोपी जातो. मात्र खोलीचं तापमान अयोग्य असल्यामुळे त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी जाणवतो.

512

फोन आणि लॅपटॉपचा अतीवापर

612

स्मोकिंग करणं

712

जास्त मद्यपान करणं

812

भरपूर पाणी नं पीणं

912

कामाचा अतिरिक्त ताण घेणं

1012

झोपण्यापूर्वी गरजेपेक्षा जास्त खाणं

1112

ठरलेल्या वेळेपेक्षा कमी किंवा जास्त झोपणं

1212

गरजेपेक्षा जास्त मेहनत करणं

  • FIRST PUBLISHED :