NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / कोल्हापूर / Lockdown लागताच दिसला खास कोल्हापुरी ठसका; कोल्हापूरकरांची नेतेमंडळींविरोधात स्टेटसबाजी पाहा

Lockdown लागताच दिसला खास कोल्हापुरी ठसका; कोल्हापूरकरांची नेतेमंडळींविरोधात स्टेटसबाजी पाहा

Kolhapuri whatsapp status: कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याची घोषणा करताच कोल्हापूरकरांनी आपल्या खास शैलीत राजकीय नेतेमंडळींचा समाचार घेतला आहे. पाहूयात कोल्हापूरकरांचे असेच काही Whatsapp स्टेटस.

18

गोकूळ दूध संघाची निवडणूक होताच लॉकडाऊन जाहीर झाला आहे. यानंतर कोल्हापूरकरांनी राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे.

28

लॉकडाऊन लावण्याची घोषणा होताच कोल्हापूरकरांनी आपल्या खास शैलीत व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचं पहायला मिळत आहे.

38

अभिनेते शूटिंग करत आहेत, नेते निवडणूक लढवत आहेत, खेळाडू क्रिकेट खेळत आहेत आणि कोरोनाला हरवण्यासाठी माणूस घरी बसला आहे.

48

गोकूळ निवडणुकीत शक्तीप्रदर्शनासाठी 4000 लोक चालतात आणि निवडणुकीनंतर सर्वांना लॉकडाऊन आठवतो.

58

आमचं ठरलंय... इलेक्शन झाल्यावर लॉकडाऊन

68

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना फक्त गोकूळ निवडणुकीसाठी थांबला होता, आता उद्यापासून तो पुन्हा जोमात सक्रिय होणार...

78

गोकूळ निवडणूक संपताच जिल्ह्याला लॉकडाऊनची गरज

88

उद्यापासून बाहेर पोलिसांनी अडवले तर अभिमानाने सांगायचे गोकूळ दूध आणायला निघालोय. अत्यावश्यक निवडणूक, मतबली राजकारण..

  • FIRST PUBLISHED :