NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / खूप भूक लागलेली असताना रिकाम्या पोटी खाऊ नयेत हे 5 पदार्थ; बिघडतं आरोग्य

खूप भूक लागलेली असताना रिकाम्या पोटी खाऊ नयेत हे 5 पदार्थ; बिघडतं आरोग्य

healthy diet tips : जेव्हा जोराची भूक लागते तेव्हा बरेचजण फ्रिज उघडत जे काही समोर दिसेल ते खाऊन टाकतात. त्यावेळी आपल्या डोक्यात नसतं की काय खाल्यावर फायदा आणि काय खाल्ल्यावर नुकसान होऊ शकतं. मात्र, असं करणं आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. आयुर्वेदात सांगितल्यानुसार, खूप भुकेले असताना आणि रिकाम्या पोटी काही गोष्टी खाणे टाळायला हवे.

15

तीव्र भूक लागलेली असताना आपण खालील काही गोष्टी खाल्ल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. जाणून घ्या कोणत्या आहेत या गोष्टी. (food habits to follow while hungry)

25

मसालेदार जेवण तुम्ही रिकाम्या पोटी मसालेदार काही खाल तर पोटाच्या समस्या  जाणवू शकतात. यात पोटात मुरडा येणं आणि ऍसिडिटी हे असू शकतं. पोटात पचनाचीही समस्या येऊ शकते. (foods not to eat empty stomach)

35

दही रिकाम्या पोटी दही खाल्ल्यास पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होते. यातून दह्यातील गुड बॅक्टेरिया नष्ट होतात. यातून ऍसिडिटीची समस्या होऊ शकते. दही आरोग्यासाठी चांगलं आहे. पण रिकाम्या पोटी ते खाल्याने पोटात कळा येऊ शकतात. सोबतच अपचनही होऊ शकतं. (what not to eat when very hungry)

45

पेरू उन्हाळ्यात तुम्ही रिकाम्या पोटी पेरू खाल्ल्यास फायदा होतो. मात्र हिवाळ्यात असं करणं पोटदुखीस आमंत्रण देऊ शकतं. पचनावर परिणामही होऊ शकतो. पोटात मुरडाही येऊ शकतो.

55

टोमॅटो हिवाळ्यात सकाळी किंवा रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्ल्यास फायदा होतो. मात्र उन्हाळ्यात असं केल्यास पोटात किंवा छातीमध्ये जळजळ होऊ शकते. टोमॅटो उष्ण असतो. त्याला रिकाम्या पोटी खाऊ नये.

  • FIRST PUBLISHED :