NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / फुफ्फुसाच्या आजाराने अभिनेते Javed Khan Amrohi यांचा मृत्यू; तुमच्यात तर नाहीत ना अशी लक्षणं?

फुफ्फुसाच्या आजाराने अभिनेते Javed Khan Amrohi यांचा मृत्यू; तुमच्यात तर नाहीत ना अशी लक्षणं?

खालील लक्षणांपैकी एखादं लक्षण जाणवत असेल, तर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन फुफ्फुसांची तपासणी करून घ्या.

17

अभिनेते जावेद खान अमरोही यांचं निधन झालं आहे. माहितीनुसार त्यांना फुफ्फुसाची समस्या होती, त्यांच्यावर उपचारही सुरू होते.

27

फुफ्फुसाच्या आजाराची किंवा समस्येची लक्षणं ही अशी आहेत की ती तुम्हाला सामान्य वाटतील. पण सामान्य म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका.

37

खोकला -  फुफ्फुसात समस्या असण्याचं एक लक्षण म्हणजे खोकला. खोकला किंवा खोकल्यासोबत कफ येणं खराब फुफ्फुसाचं लक्षण आहे.

47

छातीमध्ये वेदना होणं - जर अधून-मधून अचानक छातीत दुखत असेल तर ही धोक्याची घंटा आहे.  खोकताना किंवा शिंकताना तीव्र वेदना होत असतील, तर फुफ्फुसाची एकदा तपासणी करून घेतली पाहिजे.

57

श्वास घेण्यास अडचण येणं - फुफ्फुसाच्या मदतीनंच तुमचं शरीर ऑक्सिजन घेतं आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतं. फुफ्फुस व्यवस्थित काम करत नसेल, तर श्वास घेण्याच्या प्रक्रियेतही व्यत्यय येतो.

67

थकवा जाणवणं - फुफ्फुसामध्ये बिघाड झाला असेल तर शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी शरीरातल्या पेशींनादेखील योग्यरीत्या कार्य करण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळं शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते आणि तुम्हाला सतत थकवा जाणवू लागतो.

77

सतत वजन कमी होणं - शरीरातला कोणताही भाग खराब असेल तर त्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो. अनहेल्दी लंग्जमुळं शरीरात जळजळीची समस्या उद्भवते आणि मसल मास कमी होऊ लागतं. यामुळं वजन कमी होतं.

  • FIRST PUBLISHED :