NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / औषधांना कंटाळलात? डायबेटिससाठी ‘हे’ घरगुती उपायही करून पहा

औषधांना कंटाळलात? डायबेटिससाठी ‘हे’ घरगुती उपायही करून पहा

डायबेटीस (Diabetes) असेल तर, लाइफस्‍टाईल बदलून आणि मेडिकेशन करून कंट्रोल (Control) करता येतो. काही घरगुती उपाय (Home Remedies) टाइप 2 डायबिटीसमध्ये उपयोगी पडतात.

18

मधुमेहापासून बचावण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी अनेकजण सर्वतोपरी प्रयत्न करतात. लाईफस्‍टाईल बदलून आणि मेडिकेशनने डायबेटीस कंट्रोल (Diabetes Control) करता येतो.

28

डायबेटीस आता सर्वसामान्य आजार बनलेला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही ओषधं घेऊन डायबेटीज नियंत्रणात येतो. मात्र बरा होत नाही. काही घरगुती उपाय (Home Remedies) टाईप 2 डायबिटीजमध्ये उपयोगी पडतात.

38

टाइप 2 डायबेटीसमध्ये कोरफडचा वापर करता येतो. त्यात अँटीऑक्सिडेंट आहेत जे, बीटा सेल्स रिपेर करण्यात खूप उपयुक्त आहे. डायबेटीसचे रुग्ण कोरफडची स्मूदी किंवा कॅप्सूल ही घेऊ शकता.

48

सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात मिळणारी दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करु शकते. पण, यासाठी दररोज सकाळी उपाशीपोटी दालचिनी खा. दररोज 1 ग्रॅम दालचिनी खल्ली तर, मधुमेहाला दूर ठेवू शकता.

58

आयुर्वेदानुसार शेवग्याच्या शेंगा आणि पानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात आणि मधुमेहापासून बचाव होते. मधुमेहाच्या त्रासात शेवग्याच्या शेंगांच्या वापराने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात.

68

कडुलिंबाच्या पानांमध्ये इन्सुलिन रिसेप्टर सेन्सिटिव्हीटी वाढविण्याची, ब्लड सर्क्युलेशन चांगलं ठेवण्यासची क्षमता आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचा रस प्यावा.

78

मधुमेह टाळायचा असेल तर, दररोज रिकाम्या पोटी 2 ते 3 तुळशीची पानं चावून खावीत. तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात ऍन्टीऑक्सिडंट असतं. जे इंसुलिन रिलीज करण्याबरोबर शरीरातील पेशी हेल्दी ठेवतं.

88

दररोज मेथी दाण्यांचं खाऊन ब्लड शुगर नियंत्रित करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा मेथीचे दाणे भिजवून सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने फायदा होतो.

  • FIRST PUBLISHED :