NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Explainer / कडाक्याच्या उन्हाळ्यात गारपीट कुठून आली?

कडाक्याच्या उन्हाळ्यात गारपीट कुठून आली?

कडाक्याच्या उन्हाळ्यात गारपीट झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

17

सध्या राज्यात अवकाळी पावसाने हाहाःकार माजला आहे. गारपिटीसह पावसाने शेतमालाचे प्रचंड नुकसान केलं आहे.

27

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पण, गारपीट का होते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

37

पावसाळ्यात अनेक वेळा अचानक बर्फाचे छोटे तुकडे पाण्याच्या थेंबासोबत पडू लागतात, ज्याला आपण गारपीट म्हणजेच हेल स्टॉर्म म्हणतो.

47

बर्फ ही पाण्याची घन अवस्था आहे. ते पाणी गोठण्याने तयार होते.

57

काही वेळा ढगांमधील तापमान शून्याच्या खाली जाते. अशावेळी ढगांशी जोडलेली आर्द्रता पाण्याच्या लहान थेंबांमध्ये बर्फाच्या गोलाकार तुकड्यांमध्ये बदलते.

67

या तुकड्यांचे वजन जास्त झाले की ते खाली पडू लागतात. जेव्हा हे बर्फाचे तुकडे खाली पडतात तेव्हा ते वातावरणातील गरम हवेच्या संपर्कात आल्याने वितळू लागतात.

77

काही बर्फाचे मोठे तुकडे पूर्णपणे वितळण्याच्या अगोदरच जमिनीपर्यंत पोहचतात. यालाच आपण गारांचा पाऊस किंवा गारपीट म्हणतो.

  • FIRST PUBLISHED :