NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Photos : 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर अवतरला खिलाडी कुमार, क्रिती सेनॉनसोबत केला ढासू डान्स

Photos : 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर अवतरला खिलाडी कुमार, क्रिती सेनॉनसोबत केला ढासू डान्स

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांनी नुकतीच ‘चला हवा येऊ द्या’ सेटवर हजेरी लावली.

  • -MIN READ

    Last Updated: March 09, 2022, 20:01 IST
16

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे की, मराठी सोबत हिंदी कलाकार सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात.

26

अशातच बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांनी नुकतंच ‘चला हवा येऊ द्या’ सेटवर हजेरी लावली. पुढील आठवड्यात प्रेक्षकांना हा विशेष भाग पाहायला मिळतील.

36

खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये क्रिती सोबत एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला. त्यांचा हा परफॉर्मन्स इतका अफलातून होता कि टाळ्या आणि शिट्या थांबल्याचं नाहीत.

46

खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये क्रिती सोबत एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला.

56

अक्षय आणि क्रिती त्यांचा आगामी बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले होते. चला हवा येऊ द्या च्या मंचावर अक्षय कुमार यांचा मराठमोळा अंदाज देखील प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

66

तसंच खिलाडी कुमार मंचावर आला आहे म्हणून विनोदवीरांनी देखील कल्ला केला आणि अक्षयने देखील या विनोदवीरांसोबत मिळून खूप धमाल केली.

  • FIRST PUBLISHED :