NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Zee marathi awards 2021 : मराठमोळ्या कलाकारांचा रेड कार्पेटवरील ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

Zee marathi awards 2021 : मराठमोळ्या कलाकारांचा रेड कार्पेटवरील ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

'झी मराठी अवॉर्ड 2021' सोहळ्यासाठी रेड कार्पेटवर अवतरले तुमचे लाडके मराठी कलाकार.

114

'झी मराठी अवॉर्ड 2021' शनिवार, 30 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजता पाहता येणार आहेत. या कार्यक्रमाला मराठी कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी केलेला त्यांचा रेड कार्पेड लुक सध्या सगळीकडे चर्चेत आहे.

214

यावेळी सर्वांची लाडकी परी म्हणजे मायरादेखील सुंदर फ्रॉकमध्ये रेड कार्पेटवर अवतरली.

314

प्रिया मराठेने देखील निळ्या रंगाच्या वनपिसमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं.

414

यावेळी काही कलाकार वेस्टर्न ड्रेसमध्ये तर काही कलाकार पारंपारिक ड्रेसमध्ये दिसले.

514

प्रत्येक कलाकाराचा लुक हा आकर्षित कराणारा होता.

614

कोण वेस्टर्न साडीत तर कोण पारंपारिक साडीत दिसलं.

714

अमृता खानविलकर देखील वेस्टर्न साडीत खूपच सुंदर दिसत होती.

814

आदिती सारंग निळ्या रंगाच्या वनपिसमध्ये खूपत ग्लॅमरस दिसत होती.

914

येऊ कशी मी नांदायला या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या लुकने झी मराठीच्या या सोहळ्याला रंगत आणली.

1014

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील मोहीतचा यावेळी वेगळा अंदाज पाहायला मिळाला.

1114

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील कलाकारांचा नेहमीपेक्षा हटके अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत होता.

1214

तुझी माझी रेशीमगाठमधील सिमीचा हा हटके अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.

1314

'झी मराठी अवॉर्ड 2021' सोहळ्याला या कलाकारांच्या रेड कार्पेट लुकने रंगत आणली.

1414

प्रत्येक कलाकाराचा लुक हा हटके होता आणि आकर्षित करणारा होता.

  • FIRST PUBLISHED :