NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / धर्माच्या नावाखाली सिनेसृष्टी सोडणाऱ्या झायरा वसीमच्या Beach Look वर संतापले नेटीझन

धर्माच्या नावाखाली सिनेसृष्टी सोडणाऱ्या झायरा वसीमच्या Beach Look वर संतापले नेटीझन

धर्माचं कारण देत तिने यापुढे कोणत्याही सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा झायरा चर्चेत आली असून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे.

16

दंगल (Dangal) फेम झायरा वसीमने (Zaira Wasim) काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता.

26

धर्माचं कारण देत तिने यापुढे कोणत्याही सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा झायरा चर्चेत आली असून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे.

36

प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) नुकतंच 'द स्काय इज पिंक' सिनेमाशी निगडीत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत प्रियांका, झायरा, फरहान अख्तर आणि रोहित सरफ दिसत आहेत. हे चौघंही बीचवर आहेत. या फोटोतील झायराच्या बीच लुकवर लोकांनी शेरेबाजी करायला सुरुवात केली आहे.

46

baeless purush नावाच्या युझरने लिहिले की, 'जर झायरा वसीमने धर्माच्या नावाखाली याआधीच बॉलिवूड सोडलं तर ती इथे काय करतेय... किती नाटकी मुलगी आहे.'

56

h.k_wanderer ने लिहिलं की, 'ही ती मुलगी आहे जिने धर्माच्या नावाखाली सिनेमात काम करणं सोडलं. आता काय? तिने हे सगळं लाइम लाइट मिळवण्यासाठी केलं का?'

66

mi_nombre_es_aditya ने लिहिलं की, 'झायरा इथे काय करतेय... मला वाटलं की ती ननचं किंवा तत्सम काम करत असेल.' तर gulistasaifi ने लिहिलं की, 'झायराने धार्मिक कारणांवरून बॉलिवूड सोडलं आणि आता ती बीचवर मस्त एन्जॉय करतेय. ती या सगळ्या गोष्टी नक्कीच करू शकते. पण धर्माच्या नावाखाली खोटं बोलणं गरजेचं नाही.'

  • FIRST PUBLISHED :