NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Anvita Phaltankar: 'आजच्याच दिवशी पहिल्यांदा..'. अन्विता फलटणकरच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

Anvita Phaltankar: 'आजच्याच दिवशी पहिल्यांदा..'. अन्विता फलटणकरच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

मराठी मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या नायिकांमध्ये अन्विता फलटणकरचं नाव घेतलं जातं. अन्विताने आपल्या अभियाने छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.

18

मराठी मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या नायिकांमध्ये अन्विता फलटणकरचं नाव घेतलं जातं. अन्विताने आपल्या अभियाने छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.

28

अन्विता सध्या कोणत्याही मालिकेमध्ये झळकत नसली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात आहे.

38

अन्विता इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या दैनंदिन अपडेट चाहत्यांना देत असते. ती बरेच फोटो आणि डान्स रील्ससुद्धा शेअर करत असते.

48

आजही अभिनेत्रीने आपले काही फोटो शेअर केले आहेत. मात्र अन्विताची आजची पोस्ट फारच खास आहे. हे फोटो 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेच्या सेटवरील आहेत.

58

आज 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेला तब्बल 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या मालिका बंद झाली असली तरी तिचा चाहतावर्ग आजही तितकाच आहे.

68

अन्विताने हे गोड फोटो शेअर करत दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी स्वीटू पहिल्यांदा तुमच्या भेटीला आल्याची आठवण करून दिली आहे.

78

झी मराठी वाहिनीवरील ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. मालिकेतील स्वीटू आणि ओमची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती.

88

अन्विताच्या कामाबाबत सांगायचं तर ती काही दिवसांपूर्वी 'टाईमपास ३' मध्ये झळकली होती.

  • FIRST PUBLISHED :