NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Yeh Jawaani Hai Deewani: पुन्हा एकत्र आले नैना-बनी; सुरु झाली 'ये जवानी है दिवानी 2' ची तयारी?

Yeh Jawaani Hai Deewani: पुन्हा एकत्र आले नैना-बनी; सुरु झाली 'ये जवानी है दिवानी 2' ची तयारी?

Yeh Jawaani Hai Deewani completes 10 years: 'ये जवानी है दिवानी' हा चित्रपट तुफान गाजला होता. तरुणांमध्ये चित्रपटातील गाण्यांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली होती.

18

'ये जवानी है दिवानी' हा चित्रपट तुफान गाजला होता. तरुणांमध्ये चित्रपटातील गाण्यांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली होती.

28

रणबीर कपूर,दीपिका पादुकोण,कल्की कोचलीन, आदित्य रॉय कपूर स्टारर या चित्रपटात करिअर,मैत्री आणि प्रेम यांची अनोखी सांगड घालण्यात आली होती.

38

या चित्रपटाचा मोठा चाहतावर्ग आहे. आजही तरुणाई हा चित्रपट तितक्याच उत्सुकतेने पाहतात.

48

आता या चित्रपटाला तब्बल १० वर्षे पूर्ण झाली आहेत. काल ३१ मे २०१३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

58

चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्याचं निमित्त साधत कलाकारांनी जंगी सेलिब्रेशनसुद्धा केलं.

68

इतक्या वर्षानंतर चित्रपटातील चारही मुख्य कलाकारांना एकत्र पाहण्याचा योग चाहत्यांना मिळाला.

78

विशेष म्हणजे दीपिका आणि रणबीरसुद्धा सोबत दिसून आले. या चौघांनी टीमसोबत मिळून धम्माल केलेली पाहायला मिळत आहे.

88

शिवाय दीपिकाने फोटो शेअर करत चित्रपटातील डायलॉग लिहलाय,'यादें मिठाई के डिब्बे की तरह होती है; एक बार खुला तो सिर्फ एक टुकड़ा नहीं खा पाओगे-नैना तलवार''

  • FIRST PUBLISHED :