NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / KGF फेम यशनं घेतला कोट्यवधींचा बंगला; पाहा ड्रिम हाऊसचे Inside Photos

KGF फेम यशनं घेतला कोट्यवधींचा बंगला; पाहा ड्रिम हाऊसचे Inside Photos

त्याने बंगळुरूमध्ये एक नवं कोरं घर खरेदी केलं आहे.

17

KGF या चित्रपटामुळे नावारुपास आलेला यश हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओखळता जातो.

27

सुपरस्टार यश अभिनित KGF ने दोनच आठवड्यांत तब्बल 200 कोटी रुपयांची कमाई केली होती. यावरुनच या चित्रपटाची क्रेझ आपल्या लक्षात येते.

37

आज भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशनं आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. त्याने बंगळुरूमध्ये एक नवं कोरं घर खरेदी केलं आहे.

47

दोन एकरमध्ये तयार केलेल्या या घराची किंमत जवळपास 20 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. गेली कित्येक वर्ष यश भाड्याच्या घरात राहात होता. मात्र KGF मुळे त्याला त्याच्या स्वप्नातलं घर खरेदी करता आलं.

57

त्याच्या या नव्या कोऱ्या घरात त्यानं पूजा केली. अन् त्याचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे यशवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

67

यशचा KGF चॅप्टर 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळं प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढली आहे.

77

यशचा KGF चॅप्टर 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळं प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढली आहे.

  • FIRST PUBLISHED :