NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ‘मला बॉलिवूडमध्ये कामच करायचं नाहिये’; रिताभरीनं का नाकारल्या कोट्यवधींच्या ऑफर?

‘मला बॉलिवूडमध्ये कामच करायचं नाहिये’; रिताभरीनं का नाकारल्या कोट्यवधींच्या ऑफर?

आपल्या मादक अदांची चाहत्यांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीला बॉलिवूडमधून देखील अनेक ऑफर मिळाल्या होत्या.

15

रिताभरी चक्रवर्ती ही बंगाली सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बावल, कोलकटाय कोलंबस, परी, चित्रकारी जीवन यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेली ही अभिनेत्री गेलं 1 दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

25

आज रिताभरीचा वाढदिवस आहे. 29 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

35

आपल्या मादक अदांची चाहत्यांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीला बॉलिवूडमधून देखील अनेक ऑफर मिळाल्या होत्या. परंतु त्यापैकी एक कोट्यवधींची ऑफर तिनं स्विकारली नाही.

45

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत तिनं बॉलिवूड चित्रपटात काम न करण्यामागचं कारण सांगितलं. भारतीय फिल्म इंडस्ट्रीला प्रयोगशील म्हटलं जातं पण खरं पाहाता आपण आजही चौकटीत राहूनच चित्रपटांची निर्मिती करतोय. अशी तक्रार तिनं केली.

55

ती म्हणाली, “करिअरच्या सुरुवातीस मी मिळतील त्या भूमिका साकारल्या. त्यापैकी जवळपास सर्वच भूमिका एकसारख्याच होत्या. केवळ त्यांची नावं वेगवेगळी होती. परंतु आता मी पठडीबाज अन् नायकाच्या मागे केवळ उभं राहणाऱ्या भूमिका नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. अन् बॉलिवूडमधून देखील मला अशाच भूमिका मिळत होत्या त्यामुळं मी नकार दिला.”

  • FIRST PUBLISHED :