NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Aryan Khanसोबत जामीन मिळालेली सॅनिटरी पॅड्समध्ये ड्रग्ज लपवलेली मुनमुन धमेचा आहे तरी कोण ?

Aryan Khanसोबत जामीन मिळालेली सॅनिटरी पॅड्समध्ये ड्रग्ज लपवलेली मुनमुन धमेचा आहे तरी कोण ?

शाहरूख खान (Shahrukh Khan) याचा सुपूत्र आर्यन खानला आज 25 दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) जामीन मंजूर (Aryan Khan, Munmun Dhamecha, Arbaaz Merchant granted bail) केला आहे. यासोबत या प्रकरणात अटक असलेली मुनमुन धमेचा हिला देखील जामीन मिळाला आहे. ही मुनमुन धमेचा कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

18

गेल्या अनेक दिवसांपासून शाहरूख खान (Shahrukh Khan) याचा सुपूत्र आर्यन खान याच्या जामीनासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर आज 25 दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) त्याला जामीन मंजूर (Aryan Khan, Munmun Dhamecha, Arbaaz Merchant granted bail) केला आहे. यासोबत या प्रकरणात अटक असलेली मुनमुन धमेचा हिला देखील जामीन मिळाला आहे. मुनमुन धमेचा कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

28

मूनमून धमेचा हिने ड्रग्ज लपवण्यासाठी सॅनिटरी पॅड्सचा वापर केला, असा एनसीबीचा दावा आहे.

38

मुनमुन धमेचा ही मॉडेल असून मध्य प्रदेशमधील सागर येथील आहे

48

मुनमुनचे घर मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील तहसीलीमध्ये आहे. मात्र सध्या त्या घरात कोणी राहत नाही.ती दिल्लीत राहते

58

मुनमुनच्या आईचे मागील वर्षे निधन झाले आहे. मुनमुनला एक भाऊ आहे. त्याच नाव प्रिन्स धमेचा आहे. तिचा भाऊ दिल्लीत नोकरी करतो आहे.

68

मुनमुने शालेय शिक्षण सागर येथे पूर्ण केले. सागरमधील बऱ्याच लोकांना मुनमुनबद्दल माहिती नाही. नंतर, ती सहा वर्षांपूर्वी तिच्या भावासोबत दिल्लीला जाण्यापूर्वी काही काळ भोपाळमध्ये राहिली.

78

मुनमुनने सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत तिचे फोटो शेअर केले आहेत.यामध्ये अर्जुन रामपाल, वरुण धवन, सुयश राय, निखिल चिनप्पा, गुरू रंधावा या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

88

मुनमुनने तिच्या सोशल अकाऊंटवर तिच्या मॉडेलिंग फोटोशूटची अनेक छायाचित्रेही शेअर केली आहेत. ( फोटो साभार munmundhamecha instagram)

  • FIRST PUBLISHED :