NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ऐश्वर्याच्या ‘या’ सवयीवर बच्चन कुटुंबीय चिडतात; श्वेता नंदानं केली पोलखोल

ऐश्वर्याच्या ‘या’ सवयीवर बच्चन कुटुंबीय चिडतात; श्वेता नंदानं केली पोलखोल

ऐश्वर्याची कुठली गोष्ट बिलकूल आवडत नाही? श्वेतानं सांगितली अभिनेत्रीची ती वाईट सवय

16

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मलगी श्वेता नंदा ही सिनेसृष्टीत कार्यरत नाही. श्वेता एक प्रसिद्ध ब्लॉगर आणि फॅशन डिझायनर आहे. तरी देखील ती कायम चर्चेत असते.

26

मात्र यावेळी ती स्वत:च्या कुठल्याही ब्लॉगमुळं नव्हे तर चक्क अभिनेत्री ऐश्वर्या रायमुळं चर्चेत आहे. अलिकडेच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिनं ऐश्वर्या रायची पोलखोल केली.

36

ऐश्वर्या आणि श्वेताचे खूप चांगले संबंध आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघांना एकत्र पाहिलं गेलं आहे. या पार्श्वभूमीवर तिला ऐश्वर्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

46

तिला ऐश्वर्याची कुठली गोष्ट बिलकूल आवड नाही? ज्यामुळं ती तिच्यावर चिढली देखील असेल... असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारला गेला.

56

यावर श्वेतानं अक्षऱश: ऐश्वर्याची पोलखोल केली. ती म्हणाली, “ऐश्वर्या कधीच कोणाचे फोन वेळेवर उचलत नाही. किंवा मिसकॉल पाहून लगेच फोनही करत नाही. यामुळं बच्चन कुटुंब अनेकदा तिच्यावर चिडलं आहे.”

66

पण त्यानंतर लगेचच तिनं ऐश्वर्याची स्तुती केली. ती एक उत्तम आई आहे. तिनं आपल्या मलीवर खुप चांगले संस्कार केले आहेत. शिवाय ती आपल्या मुलीला कायम प्रोत्साहन देते.

  • FIRST PUBLISHED :