NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / विराटच्या 'हृदयात' आहे अनुष्का, हा फोटो होतोय तुफान VIRAL

विराटच्या 'हृदयात' आहे अनुष्का, हा फोटो होतोय तुफान VIRAL

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली अनेकदा त्यांच्या चाहत्यांना 'कपल गोल्स' देतात.

  • -MIN READ

    Last Updated: September 16, 2019, 19:24 IST
17

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अनेकदा त्यांच्या चाहत्यांना 'कपल गोल्स' देतात. कधी दोघं एकसारखे आउटफिट घालताना दिसतात तर कधी सुंदर लोकेशनवर एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात.

27

स्टार क्रिकेटर विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. पण कोहलीचं हृदय मात्र एकीचसाठी धडधडतं.. ती म्हणजे अनुष्का शर्मा. हीच गोष्ट त्याच्या नव्या सोशल मीडिया पोस्टवरूनही आता सिद्ध झाली आहे.

37

या फोटोत विराट एका नदी किनारी निवांत बसलेला दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना विराटने लिहिले की, 'तो क्षण कैद झाला. फोटो क्रेडिट- अनुष्का शर्मा.'

47

विशेष म्हणजे अनुष्काचं नाव लिहिल्यानंतर विराटने त्यापुढे हार्टवालं इमोजी टाकलं. त्यासोबतच विराटच्या पांढऱ्या टी-शर्टवर एक नजट टाकली तर एक खास गोष्ट तुम्हाला दिसेल.

57

विराट कोहलीच्या पांढऱ्या टी-शर्टवर लाल रंगाने A लिहिलं आहे. या अक्षराच्या सुरुवातीला हृदयाचं चिन्ह तयार केलं आहे. यावरुनच विराटचं त्याच्या बायकोवर किती प्रेम आहे हे स्पष्ट दिसतं.

67

या फोटोवरून विराटने पुन्हा एकदा रिलेशनशिप गोल दिले. नुकताच तो एका कार्यक्रमात गेला होता तेव्हा विराट भावुक झाला होता. यावेळी अनुष्कानेच त्याला आधार दिला.

77

अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर झिरो सिनेमात तिने शेवटचं काम केलं होतं. यानंतर तिने नवीन कोणताच प्रोजेक्ट स्वीकारला नाही.

  • FIRST PUBLISHED :