NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ...म्हणून विराट- अनुष्काला म्हटलं जातं स्टायलिश कपल

...म्हणून विराट- अनुष्काला म्हटलं जातं स्टायलिश कपल

अनुष्का आणि विराट हे बॉलिवूडप्रमाणे क्रिकेट जगतातल्या हॉट कपलपैकी एक आहेत. या जोडीचं फॅन फॉलोविंग तुफान आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टींकडे प्रसारमाध्यमांची नजर असते.

  • -MIN READ

    Last Updated: September 09, 2019, 18:54 IST
17

वेस्टइंडीजविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली भारतात परतला. विमानतळावर तो पत्नी अनुष्का शर्मासोबत नुकताच दिसला. या स्टार कपलचा मुंबईतील स्टायलिश अंदाज पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळाला.

27

यावेळी विराट कोलही स्पोर्टी लुकमध्ये होता. त्याने पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट घातलं होतं. तर त्याला साजेशी काळ्या रंगाची डेनिम आणि काळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. तर अनुष्काने गडद निळ्या रंगाचं ब्लेजर आणि पँट घातली होती.

37

अनुष्का आणि विराट हे बॉलिवूडप्रमाणे क्रिकेट जगतातल्या हॉट कपलपैकी एक आहेत. या जोडीचं फॅन फॉलोविंग तुफान आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टींकडे प्रसारमाध्यमांची नजर असते.

47

सध्या सिनेमांमधून ब्रेक घेऊन अनुष्का पती विराटसोबत जास्त वेळ घालवत आहे. वर्ल्ड कपच्या वेळीही अनुष्का अनेक सामन्यांना हजेरी लावून विराटला पाठिंबा देताना दिसायची. विराट- अनुष्का एकमेकांसोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाहीत.

57

एका मुलाखतीत विराटने अनुष्काला पहिल्यांदा भेटल्याचा किस्सा शेअर केला होता. क्रिकेटर म्हणाला की, दोघंही एका जाहिरातीच्या शूटसाठी भेटले होते. पहिल्या भेटीनंतर तो खूप नर्वस झाला होता.

67

अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खानच्या झिरो सिनेमात ती अखेरची दिसली होती. या सिनेमात कतरिना कैफही होती. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा दणदणीत आपटला होता. यावर बोलताना अनुष्का म्हणाली होती की, तिला आता पैशांसाठी किंवा वेळ घालवण्यासाठी सिनेमे साइन करायचे नाहीत.

77

दुसरीकडे अनुष्का डिजिटल जगातही पदार्पण करणार आहे. तिचं प्रोडक्शन हाउस क्लीन स्लेट फिल्म्स 'माई' ही नवीन वेब सीरिज प्रदर्शित करणार आहे

  • FIRST PUBLISHED :