NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Anushka Sharma: दोन वर्षाची झाली विराट-अनुष्काची लेक वामिका; अभिनेत्रीने शेअर केला Unseen Photo

Anushka Sharma: दोन वर्षाची झाली विराट-अनुष्काची लेक वामिका; अभिनेत्रीने शेअर केला Unseen Photo

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतंच आपल्या लेकीसोबतच गोड फोटो शेअर करत एक पोस्ट लिहली आहे.

18

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतंच आपल्या लेकीसोबतच गोड फोटो शेअर करत एक पोस्ट लिहली आहे.

28

अभिनेत्रीने दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपलं हृदय आनंदाने मोठं झाल्याचं सांगितलं आहे.

38

अर्थातच आज अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची लेक वामिकाचा दुसरा वाढदिवस आहे.

48

अनुष्का शर्माची लेक जन्मापासून प्रचंड चर्चेत असते. मात्र या सेलिब्रेटी कपलने आपल्या मुलीचा फोटो कोणत्याही माध्यमांना शेअर करण्यास मनाई केली आहे.

58

अनुष्का शर्माने आजपर्यंत आपल्या लेकीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. मात्र तिने अद्यापही वामिकाचा चेहरा दाखवलेला नाहीय.

68

अनुष्का आणि विराट आपल्या मुलीला नेहमीच माध्यमांपासून दुसरं ठेवण्याचा प्रयत्न करतात.

78

वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काने मोठा ब्रेक घेतला होता. त्यांनतर आता ती पडद्यावर पुनरागमन करत आहे.

88

अनुष्का शर्मा लवकरच झुलन गोस्वामी यांच्यावर आधारित 'चकदा एक्प्रेस' या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

  • FIRST PUBLISHED :