NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / टायगरआधी दिशा 'या' अभिनेत्याबरोबर होती रिलेशनशीपमध्ये, पुन्हा होत आहेत PHOTO व्हायरल

टायगरआधी दिशा 'या' अभिनेत्याबरोबर होती रिलेशनशीपमध्ये, पुन्हा होत आहेत PHOTO व्हायरल

अभिनेत्री दिशा पाटनीचे एक्स बॉयफ्रेंड पार्थबरोबरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जाणून घ्या त्यांचं ब्रेकअप होण्याचे कारण काय होतं.

17

अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात

27

सध्या दिशाचे काही जुने फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती तिचा एक्स बॉयफ्रेंड पार्थबरोबर दिसते आहे. दिशा चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी मॉडेलिंग करत होती. त्यावेळी या दोघांचे अफेअर होते

37

पार्थ एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेता असून सध्या तो एकता कपूरच्या 'कसोटी जिंदगी की-2' या मालिकेत अनुरागची भूमिका साकारत आहे

47

काही मीडिया अहवालांनुसार त्यांच्या रिलेशनशीपमध्ये पार्थमुळे अंतर पडलं. पार्थ त्यावेळी तिच्याबरोबर चीट करत होता अशी माहिती समोर आली होती.

57

पार्थ-दिशाचे जुने फोटो व्हायरल होऊ लागल्याने फॅन्समध्ये पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. दोघांनीही आपापल्या करिअरमध्ये प्रगती केली असली तरीही, ब्रेकअपनंतर दिशा खून दु:खी होती. पण स्वत:ला सावरत तिने करिअर घडवलं

67

दिशाच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर पार्थ-दिशाचं ब्रेकअप का झालं, यावरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

77

सध्या दिशा टायगर श्रॉफला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र त्या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची कबूली दिली नाही आहे. दरम्यान अनेक कार्यक्रमामध्ये दोघेही एकत्र दिसतात

  • FIRST PUBLISHED :