NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला'; वीणा जगतापचा पारंपारिक LOOK

'साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला'; वीणा जगतापचा पारंपारिक LOOK

'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या सीझनमुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप. बिग बॉसमुळे वीणाचा मोठा चाहतावर्ग निर्माण झालेला पहायला मिळाला.

18

'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या सीझनमुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप. बिग बॉसमुळे वीणाचा मोठा चाहतावर्ग निर्माण झालेला पहायला मिळाला.

28

बिग बॉस या शोमुळे वीणा अधिक चर्चेत आली. या शोमध्ये कोरिओग्राफर शिव ठाकरेशी वीणाचं प्रेम जुळलं. त्यांच्या लग्नाच्या चर्चाही सुरू झाल्या. पण नंतर मात्र त्यांचा ब्रेकअप झाला.

38

वीणा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.

48

वीणानं नुकतंच पिवळ्या साडीत फोटोशूट केलं असून तिचा सोज्वळ लुक चाहत्यांना भुरळ घालतोय.

58

तिचं हे नवं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहतेही लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे.

68

'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून वीणानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकनं तिला चांगलीच प्रकाश झोतात आली.

78

वीणा जगताप सध्या स्टार प्रवाहावरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत 'अवंतिका कानिटकर' हे पात्र साकारताना दिसत आहे.

88

वीणाच्या 'अवंतिका' पात्राला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना पहायला मिळतोय.

  • FIRST PUBLISHED :