NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / गंभीर आजाराशी लढा देत असलेल्या वरुण धवनने शेअर केली Health Update, म्हणाला...

गंभीर आजाराशी लढा देत असलेल्या वरुण धवनने शेअर केली Health Update, म्हणाला...

अभिनेता वरुण धवन आजकाल 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान त्याने खुलासा केला की तो वेस्टिब्युलर हायपोफंक्शन या दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे.

18

अभिनेता वरुण धवन आजकाल 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान त्याने खुलासा केला की तो वेस्टिब्युलर हायपोफंक्शन या दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे.

28

यानंतर वरुणचे चाहते त्याची चिंता करु लागले आणि तो लवकरच बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

38

वरुणने त्याच्या हेल्थसंदर्भात एक अपडेट शेअर केली आहे. याविषयी त्यानं एक ट्विट करत चाहत्यांचं आभार मानलं आहे.

48

'मित्रांनो, मला माहित आहे की मी नुकतीच एक मुलाखत दिली होती ज्यामध्ये मी माझ्या आरोग्याविषयी 100 टक्के बोललो नाही. तेव्हापासून मला मिळालेल्या काळजी आणि प्रेमाने मला नम्र केले आहे. मी आता 100 टक्के परत येण्यास उत्सुक आहे', असं वरुणने म्हटलं.

58

वरुणने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं, 'जे माझी चिंता करत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की मी योगा, हायड्रोथेरपी, फिजिओ आणि जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने बरीच सुधारणा करत आहे. सूर्यप्रकाश मिळणे खूप गरजेचं असते. या सगळ्यात देवाचा आशीर्वाद आहेच'.

68

वरुण धवनचा भेडीया चित्रपट 25 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात त्यात्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनन दिसणार आहे.

78

वरुण धवन अभिनेत्री जान्हवी कपूरसोबतही 'बावल' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

88

हॉपकिन्स मेडिसिनच्या मते, वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा एक विकार आहे जो जेव्हा तुमच्या बॅलन्स सिस्टमचा आतील कानाचा भाग नीट काम करणे थांबवतो. तुमच्या आतील कानात वेस्टिब्युलर सिस्टीम असते जी डोळे आणि स्नायूंना संतुलित ठेवण्यासाठी एकत्र काम करते. परंतु जेव्हा ते योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा ते मेंदूला चुकीचे संदेश पाठवू लागते कारण एखाद्या व्यक्तीला अनेक समस्या येऊ लागतात.

  • FIRST PUBLISHED :