NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Valentine's Week 2023: 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते विवाहित महेश मांजरेकर; का झाला नात्याचा शेवट?

Valentine's Week 2023: 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते विवाहित महेश मांजरेकर; का झाला नात्याचा शेवट?

Valentine's Week 2023: मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील एक हुशार,अनुभवी अभिनेता-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांना ओळखलं जातं.

19

मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील एक हुशार,अनुभवी अभिनेता-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांना ओळखलं जातं.

29

'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून सूत्रसंचालकाच्या रुपातसुद्धा महेश मांजरेकर घराघरात पोहोचले आहेत.

39

महेश मांजरेकर यांच्या व्यावसायिक आयुष्याबाबत तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु फारच कमी लोक आहेत ज्यांना त्यांच्या खाजगी आयुष्याबाबतही माहिती आहे.

49

कधीकाळी महेश मांजरेकर एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात होते. परंतु त्यांचं प्रेम अपूर्णच राहिलं.

59

ही अभिनेत्री इतर कोणी नसून नम्रता शिरोडकर आहे. नम्रता आणि महेश मांजरेकर एकमेकांच्या प्रेमात होते.

69

महेश मांजरेकरांनी नम्रताला संजय दत्त स्टारर 'वास्तव'मध्ये संधी दिली होती. याच चित्रपटाच्या सेटवर ते दोघे एकेमकांच्या जवळ आले होते.

79

त्याकाळात त्यांच्या नात्याच्या प्रचंड चर्चा सुरु होत्या. नम्रताच्या प्रेमात असणारे महेश मांजरेकर तेव्हा विवाहित होते.

89

त्यामुळेच नम्रता आणि महेश यांचं नातं फार काळ टिकलं नाही. काही दिवसांतच त्यांचा ब्रेकअप झाला होता.

99

त्यांनतर पुढे नम्रताच्या आयुष्यात दुसरा महेश आला. अर्थातच अभिनेत्रीने साऊथ सुपरस्टार महेशबाबूसोबत लग्न केलं. तर महेश मांजरेकरांनी मेधासोबत दुसरं लग्न केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :