NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Valentine's Day 2023: 'व्हॅलेंटाइन्स डे'च्या तोंडावर अमृता-हिमांशूमध्ये बिनसलं? पतीने अभिनेत्रीला केलं अनफॉलो

Valentine's Day 2023: 'व्हॅलेंटाइन्स डे'च्या तोंडावर अमृता-हिमांशूमध्ये बिनसलं? पतीने अभिनेत्रीला केलं अनफॉलो

Valentine's Day 2023: मराठीतील चंद्रमुखी अर्थातच अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चे

18

मराठीतील चंद्रमुखी अर्थातच अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

28

आज अभिनेत्री आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पाहूया अभिनेत्रीच्या वैवाहिक आयुष्यात काय सुरु आहे.

38

अमृता खानविलकर नुकतंच एका टॉक शोमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये तिच्यासोबत 'आदिपुरुष'चा दिग्दर्शक ओम राऊतसुद्धा उपस्थित होता.

48

यावेळी अमृताला असा प्रश्न विचारण्यात आला होता की, तू कित्येकदा आपल्या नवऱ्याला सोशल मीडियावर ब्लॉक, अनफॉलो करतेस? हे खरं आहे का?

58

यावर उत्तर देत अमृता म्हणाली, आता त्याने मला इंस्टावर अनफॉलो केलं आहे.

68

पती हिमांशूने आपल्याला का अनफॉलो केलं आहे, याचा खुलासा अमृताने केलेला नाहीय.

78

मात्र या मुलाखतीनंतर अमृता आणि हिमांशूमध्ये काही बिनसलं आहे का? त्यांचं भांडण झालंय का? अशा चर्चा सुरु आहेत.

88

अमृता खानविलकरने हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली आहे.

  • FIRST PUBLISHED :