NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / उर्वशी रौतेलाचा स्टनिंग मॅगझिन लुक VIRAL, यावर्षी झाली 'या' कलाकारांच्या बोल्ड कव्हर फोटोंची चर्चा

उर्वशी रौतेलाचा स्टनिंग मॅगझिन लुक VIRAL, यावर्षी झाली 'या' कलाकारांच्या बोल्ड कव्हर फोटोंची चर्चा

उर्वशी रौतेलाने 'फिल्मफेअर' मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले आहे, तिच्या फोटोची चर्चा तर आहेत. मात्र यावर्षी आणखी काही फोटोशूट विशेष गाजले आहेत

111

यावर्षी काही मॅगझिन कव्हर्सनी प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या.

211

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ने फिल्मफेअर मॅगझिनसाठी फोटाशूट केले आहे. फिल्मफेअरने नुकताच शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य- फिल्मफेअर)

311

स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड त्यांच्या 2020 च्या मॅगझिनच्या फोटो कव्हरमुळे इतिहास घडवणार आहे. ट्रान्सजेंडर मॉडेल या फोटोकव्हरवर दिसणार आहे. ब्राझिलियन मॉडेल Valentina Sampaio या मॅगझिन कव्हरवर आहे, हे मॅगझिन 21 जुलैला इश्यू करण्यात येईल. (फोटो सौजन्य- Josie Clough/Sports Illustrated)

411

Cosmopolitan India या मॅगझिनसाठी मसाबा गुप्ताने ब्लॅक बिकिनीत स्टनिंग फोटोशूट केले आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

511

VOGUE मॅगझिनसाठी अनुष्का शर्माने 'BEACH VIBES' देणारं हॉट फोटोशूट केले आहे. (फोटो सौजन्य - Vogue India/इन्स्टाग्राम)

611

जून 2020 च्या Cosmopolitan मॅगझिनवर दिसणारा सोनाक्षी सिन्हाचा बोल्ड अवतार (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

711

Exhibit मॅगझिनच्या जानेवारी 2020 च्या इश्यूसाठी क्रिती सॅनॉनचे हे स्पार्कलिंग फोटो व्हायरल झाले होते. (फोटो सौजन्य- Exhibit)

811

बॉलिवूड कलाकार वरूण धवन, आयुष्मान खुराना, आलिया भट्ट आणि अनुष्का शर्माने फिल्मफेअर मॅगझिनच्या जानेवारी 2020 साठी अशी स्टनिंग पोज दिली होती. (फोटो सौजन्य-फिल्मफेअर)

911

'HELLO'साठी जॅकलिन फर्नांडिसचे क्यूट फोटोशूट (फोटो सौजन्य- HELLO!)

1011

वरूण धवनचा 'GQ India' साठीचा हा लुक विशेष चर्चेत राहिला. जानेवारी 2020 मध्ये इश्यू करण्यात आलेल्या मॅगझिनवरील हा फोटो आहे. (फोटो सौजन्य- GQ India)

1111

VOGUE India साठी पॉप सेन्सेशन केटी पेरी हिने जानेवारी 2020 साठीच्या मॅगझिनसाठी केलेले फोटोशूट (फोटो सौजन्य- Vogue India)

  • FIRST PUBLISHED :