NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / आलिया भट्टला डच्चू; 200 कोटींच्या चित्रपटात या फ्लॉप अभिनेत्रीची वर्णी

आलिया भट्टला डच्चू; 200 कोटींच्या चित्रपटात या फ्लॉप अभिनेत्रीची वर्णी

बॉलिवूडमधील आणखी एक फ्लॉप अभिनेत्री दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आजमावतेय नशीब

110

उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील सर्वाधिक ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (Urvashi Rautela/Instagram)

210

सोशल मीडियावर हिट असलेली ही अभिनेत्री चित्रपटांच्या बाबतीत मात्र काहीशी अपयशी होताना दिसत आहे. (Urvashi Rautela/Instagram)

310

आजवर तिनं पागलपंती, ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी 4, सनम रे यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. (Urvashi Rautela/Instagram)

410

या सर्व चित्रपटांमध्ये तिनं आपल्या मादक अदांचं जोरदार प्रदर्शन केलं तरी देखील तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. (Urvashi Rautela/Instagram)

510

परिणामी आता तिनं बॉलिवूड ऐवजी दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे आपलं लक्ष वळवलं आहे. दरम्यान नुकतंच तिनं आपल्या पहिल्या तमिळ चित्रपटाची घोषणा केली. (Urvashi Rautela/Instagram)

610

या चित्रपटाचं नाव तिनं सांगितलेलं नाही मात्र या चित्रपटाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य सुपरस्टार जोसेफ डी सामी आणि जेराल्ड आरोकीयम करणार आहेत असं ती म्हणाली. (Urvashi Rautela/Instagram)

710

बॉलिवूड लाईफनं दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाचं बजेट जवळपास 200 कोटींचं आहे. (Urvashi Rautela/Instagram)

810

लक्षवेधी बाब म्हणजे आधी या चित्रपटासाठी अभिनेत्री आलिया भट्ट हिला विचारण्यात आलं होतं परंतु नंतर दिग्दर्शकांनी आलिया ऐवजी उर्वशीची निवड केली. (Urvashi Rautela/Instagram)

910

हा एक सायफाय मूव्ही आहे. सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुन, रजनीकांत, विजय, सुर्या, अजित या नामांकित कलाकारांशी चर्चा सुरु आहे. (Urvashi Rautela/Instagram)

1010

त्यामुळं यापैकी कुठला अभिनेता उर्वशीसोबत रोमान्स करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. (Urvashi Rautela/Instagram)

  • FIRST PUBLISHED :