सोशल मीडिया क्वीन उर्फी जावेद नेहमीच तिच्या बोल्ड लुक आणि हटके ड्रेसमुळे चर्चेत असते.आता अभिनेत्रीच्या तिन्ही बहिणीसुद्धा तितक्याच चर्चेत आल्या आहेत.
उर्फीला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. तिच्या तीन बहिणी अस्फी, डॉली जावेद आणि उरुसा जावेद यांचीही सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
उर्फीची डॉली जावेद इंस्टाग्रामवरही खूप सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.
डॉली जावेद एक ब्लॉगर आहे.डॉली युवराज आर्यन नावाच्या एका मुलाला डेट करत आहे.
अस्फि जावेदसुद्धा इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असते. तिला उर्फीच्या अनेक व्हिडिओंमध्ये पाहण्यात आलं आहे.
इन्स्टाग्रामवर अस्फिचे तब्बल 1.61 लाख फॉलोअर्स आहेत.
फॅशनच्या बाबतीत, उरुसा जावेद तिची बहीण उर्फीला जबरदस्त टक्कर देताना दिसून येते.
उरुसासुद्धा सतत आपल्या ग्लॅमरस लुकवरुन ट्रोल होत असते.