NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'साथ निभाना साथिया' फेम कोकिला रुग्णालयात दाखल; चाहते चिंतेत!

'साथ निभाना साथिया' फेम कोकिला रुग्णालयात दाखल; चाहते चिंतेत!

रूपल पटेल यांनी 1985 च्या 'महक' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.

18

'साथ निभाना साथिया' मालिकेतील कोकिलाबेन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्री रूपल पटेलबद्दल एक महत्वाची बाब समोर आली आहे. त्या रुग्णालयात दाखल झाल्याचं समजलं आहे. टेली चक्करच्या रिपोर्टनुसार त्यांना कोणतीही गंभीर समस्या नाहीय.

28

रूपल पटेल रुग्णालयात दाखल झाल्याचं समजताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आहे.

38

मात्र रूपल पटेल यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आलं आहे, याबद्दल अजूनही स्पष्ट माहिती समजलेली नाहीय.

48

रूपल पटेल 'साथ निभाना साथिया' मालिकेतील कोकिला मोदी या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्ध झाल्या होत्या.

58

रूपल पटेल यांना 'साथ निभाना साथिया' मालिकेच्या दुसऱ्या भागासाठीसुद्धा विचारण्यात आलं होतं.

68

रूपल पटेल यांनी आपल्या भारदस्त अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकल आहे.

78

रूपल पटेल या शगुन, जाने क्या बात हुई, मनमोहिनी, ये रिश्ते हैं प्यार के यांसारख्या मालिकांमध्ये दिसून आल्या होत्या.

88

रूपल पटेल यांनी 1985 च्या 'महक' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.

  • FIRST PUBLISHED :