NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / श्वेता तिवारीच्या मुलीचं Insta Comeback, लवकरच होणार आहे बॉलिवूडमध्ये एंट्री

श्वेता तिवारीच्या मुलीचं Insta Comeback, लवकरच होणार आहे बॉलिवूडमध्ये एंट्री

पलकने हॉट फोटो शेयर करत आपलं पुनरागमन केलं आहे.

111

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी खूपच सुंदर आणि बोल्ड आहे.

211

पलक तिवारी काही दिवसांपासून इन्स्टाग्राम पासून दूर होती.

311

काही दिवसांच्या ब्रेकनंतर पलक पुन्हा इन्स्टाग्रामवर परतली आहे.

411

पलकने हॉट फोटो शेयर करत आपलं पुनरागमन केलं आहे.

511

पलकच्या फोटोंना मोठी पसंती मिळत आहे.

611

पलक सोशल मीडियावर खुपचं फेमस आहे.

711

तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत.

811

पलक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

911

पलकच्या फोटोंवर कमेंट करत श्वेताने सुद्धा आनंद व्यक्त केला आहे.

1011

चित्रपट प्रदर्शनापूर्वीच पलकचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

1111

पलकला चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

  • FIRST PUBLISHED :