NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / लॉकडाऊनमध्ये मालिकेतील सुसंस्कृत सूनेच्या BOLD PHOTOSची तुफान चर्चा

लॉकडाऊनमध्ये मालिकेतील सुसंस्कृत सूनेच्या BOLD PHOTOSची तुफान चर्चा

आपल्या भूमिकांमधून घरातील स्त्रियांच्या तर आपल्या अदांनी सोशल मीडियावरील फॅन्स मनावर अधिराज्य गाजवलं.

110

टीव्हीवरची लाडकी आणि सुसंस्कृत सून म्हणून घराघरात पोहोचलेल्या मेघा गुप्ताच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.

210

तिच्या बोल्ड लूकनं लॉकडाऊनमध्ये चाहत्यांना घायाळ केलं आहे. काही दिवसांपूर्वी मेघा पतीसोबत घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

310

नेहमीच संस्कारी भूमिका करणाऱ्या मेघाचे हे बोल्ड लूकमधले फोटो पाहून चाहत्यांसाठी खास चर्चेचा विषय ठरली.

410

लॉकडाऊनमध्ये तिचे काही फोटो खूप व्हायरल होत आहेत. चाहत्यांसाठी ती खास आपलं इन्टाग्राम अपडेट ठेवत असते. त्यातील काही खास फोटो

510

मेघा गुप्तानं 'नच बलिये 4', 'परफेक्ट ब्राइड' यासारख्या रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे.

610

मेघा गुप्ता 2019 साली शाहरुख खानच्या 'फॅन' चित्रपटात मेघा गुप्तानं छोटी भूमिका निभावली होती.

710

योग, वर्कआऊट आणि डाएट हे मेघाच्या सेक्सी फिगर मागचं सर्वात मोठं रहस्य आहे.

810

मेघा गुप्ताने 2004 मध्ये टीव्ही शो 'कुसुम' मधून पदार्पण केलं. या शोमध्ये मेघा फेक कुमुद कपूरच्या भूमिकेत दिसली होती.

910

'कुसुम' व्यतिरिक्त मेघा गुप्ता 'कविंजली', 'ये है आशिकी', 'प्यार तू क्या क्या है', 'ड्रीम गर्ल', 'कोई लौट के आया है', आणि 'पिया अलबेला' सारख्या मालिकांमध्ये कामं केली आहेत.

1010

तिने आपल्या भूमिकांमधून घरातील स्त्रियांच्या तर आपल्या अदांनी सोशल मीडियावरील फॅन्स मनावर अधिराज्य गाजवलं.

  • FIRST PUBLISHED :