NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / मुनमुन दत्तानं केली चिखलानं अंघोळ; ‘मडबाथ’मुळे उडवली जातेय खिल्ली

मुनमुन दत्तानं केली चिखलानं अंघोळ; ‘मडबाथ’मुळे उडवली जातेय खिल्ली

‘जेठालालसाठी कायपण...’; चिखलातल्या अंघोळीमुळे बबिता होतेय ट्रोल

15

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून नावारुपास आलेली मुनमुन दत्ता ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

25

तारक मेहतामध्ये तिने साकारलेली बबिता भाभी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली. चाहते तर तिला तिच्या खऱ्या नावाऐवजी आता बबिता म्हणूनच हाक मारतात.

35

मुनमुन आपल्या ग्लॅमरस अदांसाठी प्रसिद्ध आहे. अन् ती देखील आपलं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी शरीराची विशेष काळजी घेते.

45

यावेळी तर मुनमुनने सुंदर होण्यासाठी चक्क मढ बाथ म्हणजेच चिखलानं अंघोळ केली. तिने हे फोटो सोशल मीडुयावर देखील शेअर केले आहेत.

55

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेठालालसाठी काय काय करते आहेस असं म्हणत काहींनी तर तिची खिल्ली देखील उडवली आहे.

  • FIRST PUBLISHED :