NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Gudi Padwa 2022: या गुढीपाडव्याला तुम्हीही ट्राय करू शकता मराठमोळ्या अभिनेत्रींचा हा अस्सल मराठमोळा LOOK

Gudi Padwa 2022: या गुढीपाडव्याला तुम्हीही ट्राय करू शकता मराठमोळ्या अभिनेत्रींचा हा अस्सल मराठमोळा LOOK

भारतीय चालीरितीनुसार, 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो.या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून घराबाहेर सुंदर गुढी उभारली जाते. सोबतच महिला मंडळी आणि मुली पारंपरिक पद्धतीने तयार होतात.

114

भारतीय चालीरितीनुसार, 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस आपण गुडीपाडवा म्हणून साजरा करतो.या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून घराबाहेर सुंदर गुढी उभारली जाते. सोबतच महिला मंडळी आणि मुली पारंपरिक पद्धतीने तयार होतात.

214

त्यामुळेच आज आपण मराठी अभिनेत्रींचे काही खास लुक पाहणार आहोत, जे तुम्हालाही या गुढीपाडव्याला ट्राय करता येतील.

314

मराठी अप्सरा सोनाली कुलकर्णीचा हा खास ट्रॅडिशनल लुक तुम्ही ट्राय करू शकता.

414

सोनालीसारख्या या लुकमध्येसुद्धा तुम्ही अप्सरा दिसू शकता.

514

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा हा लुक तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल.

614

अमृता खानविलकरचा हासुद्धा लुक तुमच्यावर फारच शोभून दिसेल.

714

प्रिया बापटचा हा सिम्पल आणि सुंदर लुक तुमच्यावर छान खुलून दिसू शकतो.

814

तुम्हाला जर जास्त काही नको असेल तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडेसारखा हा लुक तुमच्यासाठी उत्तम आहे.

914

अभिनेत्री पुजा सावंतचा हा झक्कास लुक ट्राय करायलासुद्धा काही हरकत नाही.

1014

अभिनेत्री सायली संजीवचा हा पैठणी लुकसुद्धा या गुढीपाडव्यासाठी उत्तम आहे.

1114

स्पृहा जोशीचा हा अस्सल मराठमोळा लुकसुद्धा परफ़ेक्ट आहे.

1214

तेजस्विनी पंडितचा हा रेट्रो लुक तुम्ही ट्राय करू शकता.

1314

तुम्हाला अगदीच साधा-सिम्पल लुक हवा असेल तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा हा लुक पाहाच.

1414

अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा हा लुकसुद्धा तुम्ही पाहू शकता.

  • FIRST PUBLISHED :