NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 24 ते 31 जुलै दरम्यान OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार हे चित्रपट

24 ते 31 जुलै दरम्यान OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार हे चित्रपट

कोरोना व्हायरसमुळे चित्रपटगृह लवकर सुरू होण्याची शक्यता धूसरच आहे. परिणामी यावर्षीचे अनेक महत्त्वाचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होणार आहेत.

15

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट असणारा 'दिल बेचारा' 24 जुलै रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सुशा्ंतबरोबर 'संजना सांघी' हा नवा चेहरा दिसणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन कास्टिंग डिरेक्टर 'मुकेश छाबरा' याने केले आहे.

25

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची बहुप्रतिक्षित शकुंतला देवी Amazon Prime वर 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन अनू मेनन यांनी केले आहे

35

'रात अकेली है' हा चित्रपट देखील नेटफ्लिक्सवर 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हनी त्रेहनचं दिग्दर्शन असणाऱ्या या सिनेमात नवाझुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत आहेत. तर श्वेता त्रिपाठी, इला अरुण, खालिद तैय्यबजी, शिवानी रघुवंशी आणि तिग्मांशु धूलिया देखील यामध्ये दिसणार आहेत.

45

कुणाल खेमुचा कॉमेडी ड्रामा असणारा सिनेमा लुटकेस देखील 31 जुलै रोजी डिज्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केले आहे. कुणाल व्यतिरिक्त यामध्ये रसिका दुग्गल, विजय राज, रणवीर शौरी, गजराज राव असे तगडे कलाकार असणार आहेत.

55

तिग्मांशू धुलियाचा 'यारा' हा सिनेमा Zee5 वर 30 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विजय वर्मा, विद्युत जामवाल, अमित साध आणि केनी डी हे चार कलाकार 4 मित्रांची भूमिका निभावणार आहेत. यामध्ये शृती हसन देखील मुख्य भूमिकेत आहे.

  • FIRST PUBLISHED :