NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अंडरटेकर बनून ‘या’ अभिनेत्यानं केली होती अक्षय कुमारसोबत फाईट

अंडरटेकर बनून ‘या’ अभिनेत्यानं केली होती अक्षय कुमारसोबत फाईट

“चल ती अर्धवट राहिलेली मॅच पुर्ण करुया” असं आव्हान अंडरटेकरनं अक्षय कुमारला दिलं आहे.

16

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील एक सुपरस्टार अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. आपल्या खतरनाक स्टंटद्वारे त्यानं अनेकदा प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं आहे. परंतु या खिलाडी कुमारला आता खुद्द WWE सुपरस्टार अंडरटेकर यानं आव्हान दिलं आहे.

26

“चल ती अर्धवट राहिलेली मॅच पुर्ण करुया” असा मेसेज त्यानं अक्षय कुमारला दिला. अक्षयनं देखील त्याच्या या मेसेजवर “थांब मी आधी माझा इंशोरंस विमा चेक करुन घेतो. त्यानंतर फाईट करु” अशी गंमतीशीर प्रतिक्रिया त्याला दिली.

36

अक्षयनं खिलाडीयों का खिलाडी या चित्रपटात अंडरटेकरचा सामना केला होता. या चित्रपटात अक्षयनं त्याला हरवल्याचं दाखवण्यात आलं होतं. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल तो खराखुरा अंडरटेकर नव्हताच.

46

चित्रपटात अभिनेता ब्रायन ली यानं अंडरटेकरची भूमिका साकारली होती. ब्रायन हा खऱ्या अंडरटेकरचा सावत्र भाऊ आहे. तो बराचसा त्याच्यासारखाच दिसतो. त्यामुळं अनेकांना तो अंडरटेकर असल्याचा भास झाला होता.

56

खिलाडीयों का खिलाडी या चित्रपटामुळं ब्रायन देखील सुपरहिट झाला होता. परिणामी त्याला काही काळ WWE मध्ये अंडरटेकरचं गिमीक करण्याची संधी मिळाली होती.

66

परंतु चित्रपटातील ती फाईट पाहून खरा अंडरटेकर मात्र आता नाराज झाला आहे. त्यानं थेट अक्षय कुमारला रिफाईटसाठी आव्हान दिलं आहे. आता अक्षय त्याचं हे आव्हान स्विकारून फाईट करणार का? हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल.

  • FIRST PUBLISHED :