बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटातील अभिनेत्रीचा अभिनय पसंत केला जात आहे.
या चित्रपटात अदा शर्माने शालिनी उन्नीकृष्णन ही भूमिका साकारली आहे.
अदा शर्माचा जन्म मुंबईतील एका हिंदू कुटुंबात झाला होता. तिचे वडील भारतीय मर्चंट नेव्हीत कॅप्टन होते तर आई एक क्लासिकल डान्सर आहे.
अदाबाबत सांगायचं तर तिने 1920 या गाजलेल्या भयपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
अदा शर्माला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे. तिच्याकडे अनेक लग्जरी कार आहेत.
मुंबईत अदा शर्माचं आलिशान घर आहे. ज्याची किंमत करोडोंच्या घरात आहे.
अदा शर्माच्या एकूण संपत्तीबाबतबा सांगायचं तर, ती तब्बल 10 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.