NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / फॅमिली मॅनच्या पत्नीचा बिकिनी अवतार; सोज्वळ प्रियमणीचे Photo पाहून नेटकरी अवाक

फॅमिली मॅनच्या पत्नीचा बिकिनी अवतार; सोज्वळ प्रियमणीचे Photo पाहून नेटकरी अवाक

सीरिजमध्ये सोज्वळ हाऊस वाईफची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र खुपच ग्लॅमरस आहे.

110

द फॅमिली मॅन ही बहुप्रतिक्षित वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. या सीरिजवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Priyamani/Instagram)

210

या सीरिजमध्ये अभिनेत्री प्रियमणी हिनं मनोज वाजपेयीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. (Priyamani/Instagram)

310

प्रियमणी ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Priyamani/Instagram)

410

सीरिजमध्ये सोज्वळ हाऊस वाईफची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र खुपच ग्लॅमरस आहे. (Priyamani/Instagram)

510

तिनं काही वर्षांपूर्वी एक चित्रपटाच्या निमित्तानं एक बिकिनी शूट केलं होतं. ते फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Priyamani/Instagram)

610

या फोटोंमधील प्रियमणीचा बिकिनी लूक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Priyamani/Instagram)

710

प्रियामणीचं खर नाव प्रिया वासूदेव मणी अय्यर असं आहे. तिचा जन्म 4 जून 1984 ला कार्नाटकातील बंगळुरू येथे झाला होता. (Priyamani/Instagram)

810

प्रियामणीने मॉडेलिंग पासूनआपल्या करिअरला सुरुवात केली होती. ती कांजीपुरम सिल्क साड्यांसाठी सुरुवातीला मॉडेलिंग करत होती. (Priyamani/Instagram)

910

तिने एका तेलुगू चित्रपटातून चित्रपचसृष्टीत 2003 साली पदार्पण केलं होतं. (Priyamani/Instagram)

1010

अनेक तेलुगू, तमिळ, मल्याळम चित्रपटांत दमदार अभिनय केल्यानंतर आता तिनं आपलं लक्ष बॉलिवूड चित्रपटांच्या दिशेने वळवलं आहे. (Priyamani/Instagram)

  • FIRST PUBLISHED :