NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अभिनेत्री हिना खानचा रेड Bikini मधील हॉट लुक, Bold फोटोशूटमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनेत्री हिना खानचा रेड Bikini मधील हॉट लुक, Bold फोटोशूटमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

छोट्या पडद्यावरील बहुचर्चित अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) तिच्या मालदीव (Maldives) व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हिना खानने रेड बिकीनीतील हॉट फोटो पोस्ट केले आहेत.

17

छोट्या पडद्यावरील बहुचर्चित अभिनेत्री (Actress) हिना खान(Hina Khan) सध्या मालदीवला(Maldives) सुट्टी एन्जॉय करत असून तिने काही लेटेस्ट फोटोग्राफ्स (latest Photographs) सोशल मीडियावर(Social Media) शेअर केले आहेत. हिना खानने रेड बिकीनीतील (Red Bikini) हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत Vacation Time असं कॅप्शन दिल आहे. (फोटो सौजन्य- @realhinakhan/Instagram)

27

हिनाची ही रेड बिकीनीतील अदा नजर खिळवून ठेवणारी आहे. हिनाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी likes आणि comments चा पाऊस पडला आहे. छोट्या पडद्यावरील साधी भोळी बहू ते नागिन (Naagin) अशा भूमिका साकारणारी हिना यावेळी चक्क बिकनी लुकमध्ये तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे. (फोटो सौजन्य- @realhinakhan/Instagram)

37

समुद्रकिनारी काढलेल्या या सगळ्या फोटोग्राफ्स मध्ये हिना अतिशय सुंदर दिसत असून सोशल मीडियावर तिचा हा काळा गॉगल (black goggles) घातलेला लुकही सध्या चर्चेचा विषय आहे. (फोटो सौजन्य- @realhinakhan/Instagram)

47

या फोटोत हिना मल्टीकलर आऊटफिटमध्ये (Multicolour outfit) दिसत आहे. या सुपर हॉट फोटोंनी सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातला आहे. (फोटो सौजन्य- @realhinakhan/Instagram)

57

हिना खानचा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये(Black Dress) काळा चष्मा घालून झोपाळ्यावर बसलेला फोटो सोशल मीडियावर मोस्ट ट्रेंडिंग आहे. (फोटो सौजन्य-@realhinakhan/Instagram)

67

काळ्या रंगाच्या ड्रेसमधील हिनाची सुंदर अदा हा फोटो तिने #HKonVacay# BossBabe या हॅशटॅगसह शेअर केला आहे. (फोटो सौजन्य- @realhinakhan/Instagram)

77

अलीकडेच सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि गौहर खान (Gauhar Khan) यांच्याबरोबर हीना बिग बॉस 14 (Big boss 14) मध्ये दिसली होती. (फोटो सौजन्य-@realhinakhan/Instagram)

  • FIRST PUBLISHED :