NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Swara Bhasker-Fahad Ahmad:स्वरा भास्करने लग्नात नेसलेली साडी आणि दागिने आहेत खूपच स्पेशल; ट्विट करत सांगितली खासियत

Swara Bhasker-Fahad Ahmad:स्वरा भास्करने लग्नात नेसलेली साडी आणि दागिने आहेत खूपच स्पेशल; ट्विट करत सांगितली खासियत

Swara Bhasker-Fahad Ahmad Wedding: बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्करने गुपचूप विवाह करत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे.

18

बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्करने गुपचूप विवाह करत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे.

28

अभिनेत्रीने बॉयफ्रेंड-समाजवादी पार्टीचा नेता असणाऱ्या फहाद अहमदसोबत लग्नगाठ बांधली आहे.

38

नुकतंच स्वरा आणि फहादने कोर्ट मॅरेज करत आपलं नातं अधिकृत केलं आहे. दरम्यान आता स्वराने फोटो शेअर करत आणखी एक महत्वाची अपडेट दिलीय.

48

अभिनेत्रीने कुटुंबीय आणि मित्रांच्या सहकार्याने हा सोहळा उत्तमरित्या पार पडल्याचं सांगत आभार मानले आहेत.

58

शिवाय आता आपण बँडबाजावाल्या लग्नाची अर्थातच पारंपरिक लग्न सोहळ्याची तयारी करत असल्याचं सांगितलं आहे.

68

तसेच स्वराने कोर्ट मॅरेजदरम्यान नेसलेली साडी आणि दागिने फारच खास आहेत.

78

कारण अभिनेत्रीने सांगितलंय की, आपण आपल्या आईची साडी आणि दागिने परिधान करुन कोर्ट मॅरेज केलं आहे.

88

स्वराचा हा सिंपल पण तितकाच आकर्षित लूक सर्वानांच पसंत पडत आहे.

  • FIRST PUBLISHED :