NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Swara Bhasker Pregnancy: खरंच लग्नाच्या चार महिन्यांत बाळाला जन्म देणार स्वरा भास्कर? उघड झालं सत्य

Swara Bhasker Pregnancy: खरंच लग्नाच्या चार महिन्यांत बाळाला जन्म देणार स्वरा भास्कर? उघड झालं सत्य

Swara Bhasker Pregnancy News: स्वरा भास्कर नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती आपल्या रोखठोक स्वभावामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येत असते.

17

स्वरा भास्कर नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती आपल्या रोखठोक स्वभावामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येत असते.

27

दरम्यान आता पुन्हा एकदा असंच काहीसं झालं आहे. कालपासून सोशल मीडियावर एक बातमी प्रचंड व्हायरल होत आहे.

37

ही बातमी म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्कर लग्नाच्या अवघ्या चार महिन्यात आपल्या बाळाला जन्म देणार आहे.

47

स्वराच्या लग्नादरम्यान ती प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चांनादेखील उधाण आलं होतं.

57

दरम्यान आता या गोष्टीवरुन पडदा उठला आहे. अभिनेत्रीच्या प्रेग्नन्सीचं सत्य अखेर समोर आलं आहे.

67

ज्या न्यूज पोर्टलच्या नावाने ही बातमी फिरत होती. त्या पोर्टलने आता आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन या बातमीला पूर्णपणे अफवा असल्याचं सांगितलं आहे.

77

या पोर्टलने आपण अशी कोणतीही माहिती दिलेली नसून हा ट्विट खोटा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे स्वरा अद्याप तरी प्रेग्नेंट नाहीय.

  • FIRST PUBLISHED :