NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Swara Bhasker: लग्नानंतर समोर आली स्वरा भास्करची सवत; अभिनेत्रीने ट्विट करत केला मोठा खुलासा

Swara Bhasker: लग्नानंतर समोर आली स्वरा भास्करची सवत; अभिनेत्रीने ट्विट करत केला मोठा खुलासा

Swara Bhasker-Fahad Ahmad: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही इंडस्ट्रीतील रोखठोक अभिनेत्रींपैकी एक आहे. जी अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी तिने सपा नेते फहाद अहमदसोबत लग्न केलं आहे.

16

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही इंडस्ट्रीतील रोखठोक अभिनेत्रींपैकी एक आहे. जी अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी तिने सपा नेते फहाद अहमदसोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर दोघेहीसुखाचा संसार आहेत. मात्र आता अभिनेत्रीने आपल्या सवतीबाबत खुलासा करत सर्वांनाच चकित केलं आहे.

26

स्वरा भास्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकतंच तिने आपला पती फहाद अहमदच्या खऱ्या पत्नीबद्दल खुलासा करत वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

36

स्वरा भास्करने इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने तिच्या पतीच्या खऱ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये फहादची पहिली पत्नी म्हणजेच त्याचा खास मित्र अरिश कमर दिसत आहे.अभिनेत्रीने मजेत त्याला आपली सवत म्हटलं आहे.

46

फोटो शेअर करत अभिनेत्रीने एक मजेशीर कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहलंय, 'आमचा मित्र, कॉम्रेड आणि फहदच्या आयुष्याचा खरा जोडीदार अरिश कमर याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्हाला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल आणि सुरुवातीपासूनच एकत्र राहिल्याबद्दल, आमचे न्यायालयीन कागदपत्रे वेळेवर सादर केल्याबद्दल, आमच्या नातेसंबंधाची साक्ष दिल्याबद्दल आणि आतापर्यंतची सर्वोत्तम 'सवत' असल्याबद्दल धन्यवाद'.

56

अरिश कमर हा फहाद अहमदचा सर्वात जवळचा मित्र आहे. स्वरा आणि फहादच्या लग्नातही तो सहभागी झाला होता. कोर्ट मॅरेज असो की लग्नाचे सर्व कार्यक्रम आरिश यावेळी उपस्थित होता.

66

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांचं फेब्रुवारी महिन्यात लग्न झालं होतं. फहाद अहमद हे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

  • FIRST PUBLISHED :