NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Swara Bhasker Wedding: स्वरा भास्कर-फहाद अहमदचं लग्न अवैध? मौलानांचं मोठं विधान

Swara Bhasker Wedding: स्वरा भास्कर-फहाद अहमदचं लग्न अवैध? मौलानांचं मोठं विधान

Swara Bhasker-Fahad Ahmad Wedding Update: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने नुकतंच समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे.

18

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने नुकतंच समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे.

28

अभिनेत्री आपल्या गुपचूप लग्नामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

38

दरम्यान आता स्वरा आणि फहादला अडचणीत टाकणारी एक बातमी समोर आली आहे.

48

बरेलीच्या एका मौलानांनी स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या लग्नाबाबत मोठं विधान केलं आहे.

58

बरेलीमधील दर्गा आला हजरतचे मौलाना शहाबुद्दीन, यांच्या मते, स्वरा आणि फहादचं लग्न मान्य नाहीय असं म्हणत त्यांनी खळबळ माजवली आहे.

68

स्वराने आधी इस्लाम धर्माचा स्वीकार करावा तेव्हाच त्यांचं लग्न मान्य होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

78

त्यांच्या मते शरियत इस्लाममध्ये , जेव्हा मुलगी मुस्लिम नसते पण तिने मुस्लिम मुलासोबत लग्न केलेलं असतं. तेव्हा हे लग्न अवैध मानलं जातं.

88

जेव्हा मुलगी इस्लाम धर्माचा स्वीकार करते आणि मुस्लिम मुलासोबत लग्न करते. तेव्हा हे लग्न ग्राह्य धरलं जातं. असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

  • FIRST PUBLISHED :