NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / साखरपुडा ते लग्नसोहळा; क्युट कपल सुयश टिळक-आयुषी भावेच्या खास क्षणांचे PHOTO

साखरपुडा ते लग्नसोहळा; क्युट कपल सुयश टिळक-आयुषी भावेच्या खास क्षणांचे PHOTO

मराठमोळा अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) आणि अभिनेत्री आयुषी भावे (Ayushi Bhave) आज विवाहबंधनात (suyash tilak and ayushi bhave wedding photos ) अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत.

111

मराठमोळा अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) आणि अभिनेत्री आयुषी भावे (Ayushi Bhave) आज विवाहबंधनात (suyash tilak and ayushi bhave wedding ceremony) अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे काही सुंदर फोटो समोर (suyash tilak and ayushi bhave marriage photos )आले आहेत.

211

आयुषीने लाल रंगाची साडी तर सुयशने मोती रंगाची शेरवानी घातली आहे. पारंपारिक पद्धतीने या दोघांचा लग्नसोहळा पार पडला.

311

मराठीतील हे क्यूट कपल लग्नाच्या जोड्यात खुपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

411

Mr. & Mrs. टिळक लग्नाच्या जोड्यात सुंदर दिसत आहे. कोरोनामुळे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.

511

गेले दोन दिवस सुयशच्या घरी लग्नीघाई सुरू आहे. मेहंदी, हळद तसेच संगीत याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

611

सुयश आणिआयुषी यांचा हळदी समारंभ देखील मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला होता.

711

घरगुती मंडळी आणि काही मित्र वर्गाने सुयश आणि आयुषीच्या हळदी समारंभास हजेरी लावली होती.

811

काही महिन्यांपूर्वी सुयश आणि आयुषीने साखरपुडा केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करून साखरपुड्याची आनंदाची बातमी दिली होती.

911

या दोघांचा साखरपुडा लुक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. '

1011

आयुषी भावे ही अभिनेत्री आणि डान्सर आहे.

1111

सुयशच्या कामाविषयी सांगायचे तर तो शेवटचा शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत दिसला होता.

  • FIRST PUBLISHED :