ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवीची छोटी लेक आणि अभिनेत्री जान्हवी कपूरची लहान बहिण आजकाल खूप चर्चेत असते.
खुशी कपूर लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार आहे.
खुशी पदार्पणापूर्वीच खूप चर्चेत असते. याशिवाय ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.
खुशी तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
खुशीचा बोल्ड लुक नेहमीच चर्चेत असतो. ती जान्हवीलाही बोल्डनेसमध्ये टक्कर देताना दिसते.
खुशीनं नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं असू तिने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.
खुशीच्या लेटेस्ट फोटोंवर नेटकऱ्यांच्या खूप साऱ्या कमेंट येत आहेत.
खुशी स्टार किड असून तिनेही आईच्या आणि बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला आहे.