साउथ सिनेमा मधली फेमस अभिनेत्री अनुपमा परमेश्वर (Anupama Parameswaran) अभिनयाबरोबर तिच्या लुक्ससाठीही चर्चेत असते
अनुपमा तिचे कुरळे केस आणि क्युट स्माईलमुळे अनेक तरुणांची क्रश आहे. त्यामुळेच साऊश इंडियाबरोबर संपूर्ण भारतात तिची चर्चा असते.
अनुपमाने सोशल मीडियावर काही ग्लॅमरस फोटो (Anupama Parameswaran Photos) पोस्ट केले आहेत. ब्लॅक साडी आणि रेड ब्लाउज असलेल्या फोटोत ती हॉट दिसत आहे.
अनुपमाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो टाकताच त्याला लाखो View आणि Like मिळालेत.
‘ख्यालों में खोई हुई हूं, इसलिए कृपया दूर रहें’ असं कॅप्शन तिने एका फोटोला दिलेलं आहे.
याआधीही अनुपमाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटर साडीमधले फोटो शेअर (Anupama Parameswaran Saree Photos) केले आहेत.
क्रिकेटर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बरोबरच्या रिलेशन शिपमुळे ती चर्चेत होती. पण बुमराहने संजना गणेशन (Sanjana Ganesan) बरोबर लग्न खेल्यावर अनुपमाने एक सॅड साँग गात असतानाचा व्हीडिओ शेअर केला होता.
अनुपमाने ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरही एन्ट्री केली आहे. तिचा ‘Maniyarayile Ashokan’ मुव्ही ओटीटीवर रिलीज झाला होता.