अभिनेत्री श्रुती मराठे आपल्या हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत आहे.
श्रुती नेहमीच नवनवीन लुक कॅरि करताना दिसून येते.
श्रुती ही जरी मराठमोळी अभिनेत्री असली, त्री तिने आपल्या करियरची सुरुवात एका तमिळ चित्रपटातून केली आहे.
'इंदिर विळा' या तमिळ चित्रपटातून श्रुतीने अभिनयास सुरुवात केली होती.
चित्रपटात श्रुतीने हेमा मालिनी असं नाव लावलं होतं. मात्र नंतर ते बदलून श्रुती प्रकाश असं केल होतं.
तसेच श्रुतीचा दुसरा तमिळ चित्रपट 'अवन इलैल 2' हा खुपचं लोकप्रिय ठरला होता.
श्रुती झी मराठीवरील मालिका 'राधा ही बावरी' मधून घराघरात पोहचली होती. यात तिने एका डॉक्टरचा रोल केला होता.
श्रुती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते.
ती सतत आपले नवनवीन फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असते.
श्रुतीच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत देखील केल्या जातात.